सध्या महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाले आहेत. आता सोयाबीनच्या शेंगा वाळण्याआधीच कुजण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा आता थेट परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर होणार असल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 40 ते 50 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात येते. सरासरी पाहता, प्रति हेक्टर 10 ते 12 क्विंटल म्हणजेच 1000 ते 1200 किलोपर्यंत उत्पादन मिळते. हवामान अनुकूल असेल, बियाण्यांची जात चांगली असेल आणि वेळेवर पेरणी झाली असेल तर उत्पादन 15 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंतही जाऊ शकते. पण दुष्काळ, अतिवृष्टी किंवा कीडरोग यांसारख्या अडचणी आल्यास हे उत्पादन घटून 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत खाली येते. एकंदरीत पाहता, महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादन हे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या तुलनेत कमी आहे.
यामुळे सोयाबीन भाव वाढण्याची शक्यता
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जमिनीत पाणी साचल्याने निचरा होत नाही आणि त्यामुळे शेंगा कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. देशातील सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा जवळपास 30 टक्के वाटा आहे. त्यामुळे राज्यात नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय पातळीवरील पुरवठ्यावर होईल. उत्पादन घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि सोयाबीनच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथे वाचा – काय सांगता! आता ई केवायसी करूनही या महिलांचे हप्ते बंद होणार, पहा यात कोणत्या महिला आहे?
भाव किती वाढू शकतो?
व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या बाजारात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र उत्पादन कमी झाल्यास या दरात क्विंटल मागे आणखी 500 ते 800 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे ज्यांच्या शेतात पिके वाचली आहेत, त्या शेतकऱ्यांना यंदा चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या 25 सप्टेंबर रोजी बाजार भावात अकोट बाजार समितीनमध्ये सर्वाधिक दर नोंदवला गेला असून सोयाबीनला तब्बल 5660 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. दुसरीकडे, पिंपळगाव(ब) – पालखेड आणि नेर परसोपंत बाजार समित्यांमध्ये दर किमान 2500 रुपये प्रति क्विंटल इतका कमी राहिला. दरात चढ-उतार असतानाच लातूर बाजार समितीत सर्वाधिक आवक झाली असून ती तब्बल 1734 क्विंटल इतकी आहे. म्हणजेच दर आणि आवक दोन्हींचा खेळ आजही शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
येथे वाचा – पाऊस अजून किती दिवस पडणार? पहा पंजाब डख काय म्हणतात..!
आजचे संपूर्ण सोयाबीन बाजार भाव
(1) बार्शी :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 140 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4100
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4200
(2) माजलगाव :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 224 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4381
सर्वसाधारण दर – 4300
(3) राहूरी – वांबोरी :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 24 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4100
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4150
(4) कारंजा :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 850 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4050
जास्तीत जास्त दर – 4390
सर्वसाधारण दर – 4200
(5) तुळजापूर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 175 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4300
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4300
(6) मानोरा :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 96 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4100
सर्वसाधारण दर – 3931
येथे वाचा – तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..
(7) राहता :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 15 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4152
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4250
(8) धुळे :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 3500
सर्वसाधारण दर – 3500
(9) पिंपळगाव(ब) – पालखेड :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 48 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 2500
जास्तीत जास्त दर – 4350
सर्वसाधारण दर – 4200
(10) अमरावती :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 963 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4323
सर्वसाधारण दर – 4161
(11) जळगाव :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 292 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 2525
जास्तीत जास्त दर – 4000
सर्वसाधारण दर – 3400
(12) नागपूर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 100 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4275
सर्वसाधारण दर – 4206
(13) कोपरगाव :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 182 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3400
जास्तीत जास्त दर – 4343
सर्वसाधारण दर – 4300
(14) मेहकर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 110 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4355
सर्वसाधारण दर – 4200
(15) लातूर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1734 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4299
जास्तीत जास्त दर – 4460
सर्वसाधारण दर – 4300
(16) जालना :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 476 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3171
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4150
(17) अकोला :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 114 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4280
सर्वसाधारण दर – 4190
(18) यवतमाळ :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 6 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4050
जास्तीत जास्त दर – 4050
सर्वसाधारण दर – 4050
(19) परभणी :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 120 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4100
जास्तीत जास्त दर – 4250
सर्वसाधारण दर – 4200
(20) चोपडा :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 80 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3385
जास्तीत जास्त दर – 3558
सर्वसाधारण दर – 3551
(21) अकोट :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 210 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5600
जास्तीत जास्त दर – 5660
सर्वसाधारण दर – 5600
(22) चिखली :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 107 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3850
जास्तीत जास्त दर – 4451
सर्वसाधारण दर – 4150
(23) हिंगणघाट :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 311 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4475
सर्वसाधारण दर – 4120
(24) वाशीम :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 900 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3820
जास्तीत जास्त दर – 4345
सर्वसाधारण दर – 4000
(25) वाशीम – अनसींग :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 15 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4050
जास्तीत जास्त दर – 4250
सर्वसाधारण दर – 4150
(26) उमरेड :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 206 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4350
सर्वसाधारण दर – 4180
(27) वर्धा :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 42 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4251
सर्वसाधारण दर – 3950
(28) हिंगोली – खानेगाव नाका :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 105 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3850
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4025
(29) मुर्तीजापूर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 100 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4325
सर्वसाधारण दर – 4165
(30) मलकापूर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 329 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3200
जास्तीत जास्त दर – 4255
सर्वसाधारण दर – 3485
(31) जामखेड :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 45 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4000
सर्वसाधारण दर – 3900
(32) गेवराई :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 3950
सर्वसाधारण दर – 3950
(33) देउळगाव राजा :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 2800
जास्तीत जास्त दर – 2800
सर्वसाधारण दर – 2800
(34) केज :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 29 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4299
सर्वसाधारण दर – 4255
(35) अहमहपूर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 187 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4535
सर्वसाधारण दर – 4301
(36) औराद शहाजानी :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 20 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4250
जास्तीत जास्त दर – 4250
सर्वसाधारण दर – 4250
(37) सेनगाव :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 83 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4050
जास्तीत जास्त दर – 4311
सर्वसाधारण दर – 4205
(38) मंगरुळपीर :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 460 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4360
सर्वसाधारण दर – 4200
(39) सिंदखेड राजा :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 50 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4100
(40) नेर परसोपंत :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 115 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 2500
जास्तीत जास्त दर – 4415
सर्वसाधारण दर – 4009
(41) काटोल :
दि. 25 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 8 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3650
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4050