काय सांगता! मुंबईत BMC काढणार म्हाडासारखी लॉटरी.. या प्राईम लोकेशनवर घरे..!
मुंबईकरांनो, आता BMC सुद्धा म्हाडाच्या धर्तीवर स्वस्त घरांची लॉटरी काढणार आहे. शहरातील प्राईम लोकेशनवर ही घरे उपलब्ध होणार आहेत. घरांच्या प्रचंड महागाईत सर्वसामान्यांसाठी ही योजना म्हणजे सोन्याची संधीच असणार आहे. अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेची माहिती लवकरच जाहीर होणार आहे. (Cheap Flats Mumbai).. BMC लवकरच 184 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या … Read more