मुख्यमंत्र्यांची घोषणा : आता या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना मदत; ‘ओला दुष्काळ’ सवलती मिळणार..!
Wet drought relief : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 2215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. … Read more