खुशखबर! मुंबईत दिवाळीपूर्वी घरांची लॉटरी; प्राईम लोकेशनवर घरे, पहा घरांच्या किमती..!
Mumbai Housing Lottery : मुंबईकरांसाठी दिवाळीपूर्वीच एक जबरदस्त बातमी आली आहे. या सणासुदीच्या काळात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शहरातील प्राईम लोकेशनवर नव्या घरांची लॉटरी (Housing Lottery) जाहीर होणार असून, पुढील आठवड्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अनेक जण या संधीची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर स्वतःच्या घराची चावी हातात येणे … Read more