उद्या म्हाडाची लॉटरी लागणार.. या लोकांना घरं मिळणार, मोबाईलवर अशी पहा लाईव्ह लॉटरी..!

MHADA Lottery : मागील काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाने तब्बल 5,354 घरं आणि 77 भूखंडांसाठी मोठी लॉटरी जाहीर केली होती, ज्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता लॉटरी साठी अर्ज केलेल्या अर्जदारांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण उद्या, 11 ऑक्टोबर रोजी, ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या लॉटरी काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ … Read more

मुंबईकरांनो! दिवाळीत घ्या म्हाडाचे घर; दोनशे घरांची संधी, पहा म्हाडाचा दिवाळी स्पेशल सेल..!

MHADA Flats Mumbai : दिवाळीच्या तोंडावर म्हाडाकडून घर घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मंडळाची पाच हजार घरांची सोडत जाहीर करण्याची योजना होती, मात्र पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने ती थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. पण निराश होण्याचं कारण नाही. कारण दिवाळीत म्हाडाची खास घरविक्री मोहीम येत आहे. ज्यात 200 घरांचा समावेश असण्याची … Read more

म्हाडाची नवीन योजना; कोणीही घ्या घर, पहा कशी आहे नवी योजना?

Mumbai MHADA Homes : मुंबईत स्वतःचं घर मिळणं म्हणजे एक मोठं यश मानलं जातं. पण त्यामागचा प्रवास सोपा नसतो. पैशांची जुळवाजुळव, बँकांचे फेरफटके, कर्जासाठीची कागदपत्रं आणि मंजुरीसाठीची दीर्घ प्रतीक्षा… या सगळ्यामुळे अनेकजण थकून जातात. अशा वेळी म्हाडा (MHADA) आणि सिडको (CIDCO) सारख्या संस्थांच्या घर सोडती लोकांसाठी मोठा आधार ठरतो. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना स्वतःचं … Read more

म्हाडाचं 90 लाखाचं घर 28 लाखात कसं मिळेल? असा करा अर्ज..!

MHADA Flats : मुंबई किंवा पुण्यात स्वतःचं घर असावं हा विचार मनात आला की सगळ्यात आधी आठवतं ती म्हणजे ‘महागाई’.. पण यावेळी म्हाडा तुमचं स्वप्न खरं करायला सज्ज आहे. कल्पना करा, जिथं घराची किंमत 90 लाख असते, तिथं तुम्हाला ते फक्त 28 लाखांत मिळू शकतं. हे स्वप्न नाही, तर म्हाडा लॉटरीची (Mhada Lottery) खरी ताकद … Read more

मुंबईकरांसाठी धमाल! म्हाडाची 1856 नवी घरं; लॉटरी लवकरच, सुविधा बघून हैराण व्हाल..!

MHADA Flats Mumbai : मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर आता टेन्शन घेऊ नका. कारण म्हाडा स्वस्तात घरं (Mhada Cheap Flats) उपलब्ध करून देण्याचं काम सातत्याने करत आहे. म्हाडा आता तुमच्यासाठी परत एकदा घेऊन येतंय तब्बल 1856 नव्या घरांची सुवर्णसंधी. या घरांमधल्या सुविधा आणि लोकेशन पाहिलं की तुम्ही … Read more

म्हाडा लॉटरीची यादी जाहीर.. कोणाला लागणार घराची लॉटरी?

MHADA Lottery 2025 : मुंबईत म्हाडा लॉटरी ही सर्वसामान्यांसाठी घर मिळवण्याची मोठी संधी मानली जाते, म्हणूनच तिचं महत्व अधिक आहे. आता या लॉटरीची यादी जाहीर झाली असून अनेकांच्या नजरा त्यावर खिळल्या आहेत. आता सोडत कधी होणार आणि कोणत्या भाग्यवानांना घराची संधी मिळणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण इथे केला आहे.. मुंबईत म्हाडाच्या तब्बल 5 हजार … Read more

मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त कनेक्टिव्हिटी व सुविधा, पहा घरांचे लोकेशन व संपर्क..!

Mhada 1BHK Flat Mumbai : मुंबईसारख्या शहरात घर घेणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. पण आता म्हाडा घेऊन आलंय अशी संधी जी प्रत्येकाला उत्साहित करेल. तुम्ही फक्त 15 लाखांपासून म्हाडाचा 1BHK आणि 2BHK फ्लॅट घेऊ शकता, सोबतचं जबरदस्त कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सुविधा याठिकाणी मिळणार आहे… हे ऐकूनच आनंद दुप्पट होतोय ना.. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं … Read more

आता म्हाडाचा नियम बदलणार, घर खरेदीदारांसाठी गेमचेंजिंग अपडेट!

Mhada Scheme Rules : सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे मिळावीत यासाठी म्हाडा (Mhada) सातत्याने प्रयत्न करत असते. मात्र ही घरे खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचावीत, यासाठी सोडतीत काही कडक नियम ठेवलेले आहेत. त्यापैकीच एक नियम म्हणजे, सोडतीत मिळालेलं घर ताबा घेतल्यापासून किमान पाच वर्षांपर्यंत विकता येत नाही. पण आता परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. पुढे विजेत्यांना घर मिळाल्यानंतर इच्छेनुसार … Read more

आता मुंबईत म्हाडाची एवढी घरे, म्हाडाची योजना तयार..!

Mhada flats in Mumbai : मुंबईकरांचं एक मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर आणि ते ही मुंबईत. त्यामुळेच म्हाडाची लॉटरी (Mhada Lottery) लागावी म्हणून हजारो लोक धावपळ करतात. कारण या मायानगरी मुंबईत हक्काचे घर असण्याला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे म्हाडाची घरे (Mhada Flats) बाजारभावापेक्षा स्वस्तात मस्त मिळत असल्यामुळे अनेक लोकं म्हाडाची लॉटरी निघाली की अर्ज करतात. … Read more

पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!

Mhada Lottery 2025 : म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करणं म्हणजे फक्त अर्ज भरून मोकळे होणे असं नाही, तर त्यासाठी काही खर्च येतो. अर्जदारांना बहुतेक वेळा असं वाटतं की हा खर्च खूप मोठा असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की, अर्ज करताना लागणारी रक्कम ही तुमच्या उत्पन्न गटावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने आधी आपला गट समजून घेतला, … Read more

Join WhatsApp Group