बाप रे! सोयाबीन भाव घसरले? पहा ताजे सोयाबीन बाजार भाव..!
Soybean Bajar Bhav : शेतकऱ्यांनो, आजच्या बाजारात सोयाबिनला उमरखेड आणि उमरखेड-डांकी समित्यांमध्ये तब्बल 4600 रुपये प्रति क्विंटलचा उच्च दर मिळाला आहे, तर नांदगावात केवळ 1000 रुपये दर नोंदवला गेला. तसेच लातूरमध्ये सर्वाधिक 9220 क्विंटल सोयाबिनची आवक झाली असून, सावनेर आणि सिल्लोड येथे फक्त 5 क्विंटल इतकीच आवक दिसली. खाली पहा आजचे संपूर्ण सोयाबीन बाजार भाव.. … Read more