महिलांनो! आता ‘हे‘ काम करा, तरच मिळणार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे..!
CM Ladki Bahin Yojna : “लाडकी बहीण योजना” ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूपच महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे गरीब कुटूंबातील महिलांना आर्थिक सुरक्षितता मिळाली असून योजनेमुळे त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहे. यामुळे घरगुती खर्चात मदत होत असून महिला स्वावलंबी बनत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांना त्यांच्या आरोग्य, शिक्षण व पोषण … Read more