मुंबईकरांसाठी धमाल! म्हाडाची 1856 नवी घरं; लॉटरी लवकरच, सुविधा बघून हैराण व्हाल..!

MHADA Flats Mumbai : मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर आता टेन्शन घेऊ नका. कारण म्हाडा स्वस्तात घरं (Mhada Cheap Flats) उपलब्ध करून देण्याचं काम सातत्याने करत आहे. म्हाडा आता तुमच्यासाठी परत एकदा घेऊन येतंय तब्बल 1856 नव्या घरांची सुवर्णसंधी. या घरांमधल्या सुविधा आणि लोकेशन पाहिलं की तुम्ही … Read more

म्हाडा लॉटरीची यादी जाहीर.. कोणाला लागणार घराची लॉटरी?

MHADA Lottery 2025 : मुंबईत म्हाडा लॉटरी ही सर्वसामान्यांसाठी घर मिळवण्याची मोठी संधी मानली जाते, म्हणूनच तिचं महत्व अधिक आहे. आता या लॉटरीची यादी जाहीर झाली असून अनेकांच्या नजरा त्यावर खिळल्या आहेत. आता सोडत कधी होणार आणि कोणत्या भाग्यवानांना घराची संधी मिळणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण इथे केला आहे.. मुंबईत म्हाडाच्या तब्बल 5 हजार … Read more

मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त कनेक्टिव्हिटी व सुविधा, पहा घरांचे लोकेशन व संपर्क..!

Mhada 1BHK Flat Mumbai : मुंबईसारख्या शहरात घर घेणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. पण आता म्हाडा घेऊन आलंय अशी संधी जी प्रत्येकाला उत्साहित करेल. तुम्ही फक्त 15 लाखांपासून म्हाडाचा 1BHK आणि 2BHK फ्लॅट घेऊ शकता, सोबतचं जबरदस्त कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सुविधा याठिकाणी मिळणार आहे… हे ऐकूनच आनंद दुप्पट होतोय ना.. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं … Read more

काय सांगता! आता घर बांधा फक्त 5 लाखांत.. पहा सोपी ट्रिक्स..!

Home Construction Tips : घर बांधणे ही अनेकांसाठी केवळ गरज नसून आयुष्यभराचं स्वप्न असतं. स्वतःचं घर मिळणं म्हणजे अनेकांना जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मात्र हे स्वप्न साकार करणं सोपं नसतं, कारण घर बांधकाम ही खर्चिक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पारंपारिक पद्धतीने घर उभारलं तर प्रत्येक टप्प्यावर मोठा खर्च येतो. पण योग्य नियोजन आणि काही स्मार्ट … Read more

लाडकी बहीण योजनेत अजून एक नवीन नियम; आता यांचीही करावी लागणारी ई-केवायसी..!

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता या निर्णयामुळे हजारो लाभार्थींवर थेट परिणाम होणार आहे. राज्याच्या तिजोरीवरील वाढता भार आणि बोगस लाभार्थ्यांवर लगाम घालण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. यामुळे अनेक महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल की नाही हे सांगता येत नाही. या नव्या नियमामुळे … Read more

आता म्हाडाचा नियम बदलणार, घर खरेदीदारांसाठी गेमचेंजिंग अपडेट!

Mhada Scheme Rules : सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे मिळावीत यासाठी म्हाडा (Mhada) सातत्याने प्रयत्न करत असते. मात्र ही घरे खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचावीत, यासाठी सोडतीत काही कडक नियम ठेवलेले आहेत. त्यापैकीच एक नियम म्हणजे, सोडतीत मिळालेलं घर ताबा घेतल्यापासून किमान पाच वर्षांपर्यंत विकता येत नाही. पण आता परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. पुढे विजेत्यांना घर मिळाल्यानंतर इच्छेनुसार … Read more

मुख्यमंत्र्यांची घोषणा : आता या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना मदत; ‘ओला दुष्काळ’ सवलती मिळणार..!

Wet drought relief : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 2215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. … Read more

खुशखबर! लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये मिळणार, पहा ही नवीन योजना..

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून आता पात्र महिलांना तब्बल 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. हो, हे अगदी खरंय… नोंदणी, ई-केवायसी आणि इतर निकष पूर्ण केल्यानंतर पात्र बहिणींना थेट 1 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या मदतीमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे … Read more

आता मुंबईत म्हाडाची एवढी घरे, म्हाडाची योजना तयार..!

Mhada flats in Mumbai : मुंबईकरांचं एक मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर आणि ते ही मुंबईत. त्यामुळेच म्हाडाची लॉटरी (Mhada Lottery) लागावी म्हणून हजारो लोक धावपळ करतात. कारण या मायानगरी मुंबईत हक्काचे घर असण्याला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे म्हाडाची घरे (Mhada Flats) बाजारभावापेक्षा स्वस्तात मस्त मिळत असल्यामुळे अनेक लोकं म्हाडाची लॉटरी निघाली की अर्ज करतात. … Read more

आता मुंबईत पुण्यात ऑफरमध्ये मिळवा घर; फक्त 20 लाखांपासून घरे..

गृहखरेदीदारांसाठी चांगली बातमी आली आहे. मुंबईत पुन्हा एकदा गृहप्रदर्शनांचा (Home Expo) हंगाम सुरू झाला आहे. या प्रदर्शनांत शहरातील आणि आसपासच्या भागातील प्रमुख डेव्हलपर्स आपले नवे प्रकल्प सादर करत असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी शेकडो प्रकल्प पाहण्याची, आपल्या बजेटनुसार घर निवडण्याची आणि थेट डेव्हलपरशी चर्चा करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. कमी व्याजदरात बँक लोन तसेच अनेक सवलती … Read more