मुंबईत 5 हजार घरांची म्हाडा लॉटरी; पहा लॉटरी कोणत्या महिन्यात निघणार?
Mumbai Mhada Lottery : मुंबईत फ्लॅट घेणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्नासारखं असतं, पण म्हाडा लॉटरी (Mhada Lottery) हे स्वप्न पूर्ण करण्याची खरी संधी देते. खासकरून मुंबई मंडळाची लॉटरी सामान्यांसाठी मोठा आधार असते. कारण खाजगी बिल्डर प्रोजेक्टच्या तुलनेत म्हाडाची 1 BHK घरे तब्बल 25-30% स्वस्तात मिळतात, त्यामुळे सामन्यांना मुंबईत घर खरेदी करणे परवडते. त्यातच पारदर्शक लॉटरी पद्धत, … Read more