आता मुंबईत म्हाडाची एवढी घरे, म्हाडाची योजना तयार..!
Mhada flats in Mumbai : मुंबईकरांचं एक मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर आणि ते ही मुंबईत. त्यामुळेच म्हाडाची लॉटरी (Mhada Lottery) लागावी म्हणून हजारो लोक धावपळ करतात. कारण या मायानगरी मुंबईत हक्काचे घर असण्याला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे म्हाडाची घरे (Mhada Flats) बाजारभावापेक्षा स्वस्तात मस्त मिळत असल्यामुळे अनेक लोकं म्हाडाची लॉटरी निघाली की अर्ज करतात. … Read more