आज या 5 जिल्ह्यांना थेट अलर्ट, पुढील 24 तास घराबाहेर जाणे टाळा..

राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पावसाचा जोर कमी होण्याचे चिन्ह अद्याप दिसत नाही. भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा एकदा अलर्ट जारी करत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून आकाश ढगाळल्याने दिवसाढवळ्या काळोखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना … Read more

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? सरकारकडून हालचाली सुरू.. पहा फायद्याची बातमी..!

Loan waiver update : सध्या राज्यात सुरू असलेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक पिके चिखलात पडून असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची (Loan waiver) मागणी अधिक तीव्र होऊ लागली आहे. पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने मदत करा आणि कर्जमाफीचा निर्णय घ्या, अशी मागणी शेतकरी करू लागले … Read more

शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? येथे पहा खरी आकडेवारी..!

Wet drought in Maharashtra : अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. अनेक शेतात पाणी साचले असून काहींचे तर संपूर्ण पीक वाहून गेले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी घरे पाण्याखाली गेली, तर काही गावांत घरं देखील कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने भरीव मदत मिळावी, अशी सर्वसामान्य … Read more

सोयाबीन भाव वाढणार; या कारणामुळे शेतकऱ्यांना भाव मिळण्याची शक्यता..!

सध्या महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाले आहेत. आता सोयाबीनच्या शेंगा वाळण्याआधीच कुजण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे … Read more

काय सांगता! आता ई केवायसी करूनही या महिलांचे हप्ते बंद होणार, पहा यात कोणत्या महिला आहे?

Ladki bahin yojana ekyc : नमस्कार! ‘लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक महिलांनी ही केवायसी पूर्ण केली असली, तरी काहींची प्रक्रिया बाकी आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, केवायसी पूर्ण केली तरीही काही महिलांचा योजनेचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात आणि यामागची कारणे काय आहेत, हे … Read more

पाऊस अजून किती दिवस पडणार? पहा पंजाब डख काय म्हणतात..!

मराठवाडा, ज्याला दुष्काळी पट्टा म्हणून ओळखलं जातं, तिथं यंदा पाण्याचं दुर्भिक्ष नव्हे, तर पाण्याचा लोंढाच पाहायला मिळतोय. कधी काळी पाण्यासाठी तडफडणाऱ्या या भागात आता शेतकरी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. गावं पाण्याखाली गेली, पिकं उद्ध्वस्त झाली, तर काही ठिकाणी लोकं घराच्या … Read more

मुंबईकरांनो! तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..

Housing lottery Mumbai : मुंबईकरांनो, या दसरा-दिवाळीत स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे का? मग ही बातमी नक्की वाचा. कारण आता दसरा दिवाळीत तुमचं घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत म्हाडा लॉटरी (Mhada Lottery) आणि सिडको लॉटरीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. तसेच मुंबई पुण्यात या योजना परवडणाऱ्या घरांसाठी खूपच … Read more

मुंबईकरांनो! ‘या‘ 8 ट्रिक्सने मिळवा स्वस्तात घर, पहा स्वस्तात घर घेण्याच्या 8 ट्रिक्स..!

Mumbai : मुंबई म्हणजे मायानगरी तसेच अनेकांचे स्वप्नातले शहर. देशातील कानाकोपऱ्यातून कामधंद्यासाठी लोक मुंबईत येत असतात. मुंबईला कधी न थांबणारी व कधी न थकणारी नगरी असं देखील म्हटले जातं. या मुंबईत हक्काचे घर खरेदी करणे सर्वांचेच स्वप्न असते. मुंबईत नोकर्‍या, उद्योगधंदे आणि चांगल्या सुविधा भरमसाठ प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अनेकांना मुंबईत हक्काचे घर घेऊन राहायचे आहे. … Read more

पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!

Mhada Lottery 2025 : म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करणं म्हणजे फक्त अर्ज भरून मोकळे होणे असं नाही, तर त्यासाठी काही खर्च येतो. अर्जदारांना बहुतेक वेळा असं वाटतं की हा खर्च खूप मोठा असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की, अर्ज करताना लागणारी रक्कम ही तुमच्या उत्पन्न गटावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने आधी आपला गट समजून घेतला, … Read more

म्हाडाचे घर घेताना या 5 गोष्टी चेक करा.. नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप..!

मुंबई : म्हाडाचे घर घेणं म्हणजे आयुष्यभराची मोठी गुंतवणूक असते. पण घर घेण्याच्या आनंदात काही महत्त्वाच्या गोष्टी तपासायच्या राहिल्या, तर नंतर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येऊ शकते. अनेक जण सुरुवातीला अति उत्साहात निर्णय घेतात, पण नंतर समोर येणाऱ्या अडचणींमुळे मनस्ताप होतो, डोकेदुखी वाढते. म्हणूनच घराची आणि त्या प्रकल्पाची योग्य माहिती घेऊन, संयमाने आणि नीट विचार करून … Read more